नोंदणी पात्रता निकष
1) १८ ते
६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
2) मागील
बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा
जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी
आवश्यक कागदपत्रे :
मंडळात
नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे
अनिवार्य आहे…
1. वयाचा
पुरावा
2. 90 दिवस
काम केल्याचे प्रमाणपत्र
3. रहिवासी
पुरावा
4. ओळखपत्र
पुरावा
5. पासपोर्ट
आकाराचे 3 फोटो
नोंदणी
फी- रू. 25/- व 5
वर्षासाठी वार्षिक
वर्गणी रू.60/-
Registration Form PDF
Website
Apply Link
Post a Comment
Post a Comment